‘या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत; यादीत तुमचं नाव चेक करा..
January ladaki Bahin Yojana installment: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना अंतर्गत अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500/- रुपये मिळतात. गेल्या वर्षी जुलैपासून सुरू झालेली ही योजना आतापर्यंत लाखो महिलांना आर्थिक लाभ देत ही योजना यशस्वीपणे सुरू आहे.. जानेवारीचा हाप्ता लवकरच खात्यात डिसेंबर महिन्याचा हाप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता सर्वांचे … Read more