लाडकी बहीण योजनेचे 3000/- रुपये मिळणार की नाही? असे चेक करा स्टेटस, २ मिनिटांत..

Ladki Bahin Yojana Status Check Online

Ladki Bahin Yojana Status Check Online: राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत सरकारकडून महिलांना दरमहा 1500/- रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. या योजनेची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच कोट्यावधी महिलांनी यासाठी अर्ज देखील दाखल केले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस … Read more

रेशन दुकानात तांदूळ बंद! आता मसाल्यासह ‘या’ ९ गोष्टी मोफत देणार सरकार; योजनेत केला मोठा बदल..

Ration card new update

Ration card new update: केंद्र सरकारकडून देशभरातील गरीब गरजू लोकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जातात. केंद्र सरकार देशातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवते. त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. अन्नधान्य हेच फक्त मूलभूत गरज नसून यासोबत दैनंदिन जीवनामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जातात. खाणीमद्धे वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी सुद्धा सरकारकडून गरीब … Read more

BSNL चा नवीन प्लॅन! 600 GB डेटा, कॉलरट्यून, OTT सबस्क्रीप्शन, 365 दिवस व्हॅलिडीटी, 5G स्पीड; जाणून घ्या..

BSNL new recharge plan

BSNL new recharge plan: सध्या अनेक मोबाईल कंपन्यांची ऑफरची शर्यत सुरू आहे. रिचार्ज च्या पैशांमध्ये कॉलर ट्यून, OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन, SMS, इंटरनेट, कॉलिंग, अनलिमिटेड डेटा अशा अनेक फायद्यांचा समावेश रिचार्ज प्लॅन मध्ये केला जात आहे. पण मागील दोन महिन्यांपासून रिचार्ज प्लॅन चे दर वाढलेले आहेत. सर्व कंपन्यांनी ही दरवाढ केली असली तरीही BSNL मात्र यामध्ये … Read more

आता ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना मिळणार 101000/- रुपये; जाणून घ्या सविस्तर..

Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana Maharashtra: राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू असून, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना पैसे देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांना 3000/- हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. पण राज्यातील मुलींना तब्बल 75000/- रुपयांची आर्थिक मदत देणारी “लेक लाडकी” योजना अनेकांना माहिती नाही. लेक लाडकी … Read more

खरंच 31 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार का? ही आहे शेवटची तारीख

Majhi ladki bahin yojana last date

Majhi ladki bahin yojana last date to apply: महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत अग्रस्थानी असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतर याची अर्ज प्रक्रिया थांबणार का? याबद्दल अनेक महिलांना प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची … Read more

आता ‘लाडकी बहीण’ नंतर केंद्र सरकारने आणली ‘ही’ योजना; महिलांना मिळणार 5 लाख रुपये

Lakhpati didi Yojana Maharashtra

Lakhpati didi Yojana Maharashtra: सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना केंद्र सरकारने महिलांसाठी अजून एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचे 1500/- रुपये प्रति महिना अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज पर्यंत दोन महिन्याचे 3000/- हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात … Read more