‘लाडकी बहीण’ प्रमाणे सरकारच्या ‘या’ 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!
Maharashtra Government Schemes: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500/- रुपये दिले जात आहेत. ही योजना संपूर्ण राज्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. अनेक महिला आज सुद्धा या योजनेसाठी अर्ज भरत आहेत. राज्यातील तरुणी, महिला वर्गाला याचा मोठा फायदा होत असताना दिसत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी … Read more