गुंतवणुकीवर भरघोस व्याजदर देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 10 योजना! जाणून घ्या व्याजदर..
Post office saving schemes 2024: सध्याच्या काळात भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोक आर्थिक गुंतवणुकीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. सध्या गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरीही पोस्ट ऑफिस सारख्या सुरक्षित पर्यायाकडे अनेकांचा कल असतो. पोस्ट ऑफिसच्या योजना आपल्या ग्राहकांसाठी मोठ्या लाभ देणाऱ्या आहेत. ज्यामध्ये सुरक्षिततेबरोबरच चांगले व्याजदर देखील मिळते. पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम … Read more