4 लाख रुपयांचा सौरपंप मोफत! शेतकऱ्यांनो ‘येथे’ लगेच अर्ज करा..अर्ज सुरू झाले!

Magel tyala saur krushi pump yojana online registration

Magel tyala saur krushi pump yojana online registration: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक दशकांपासून कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. या उशीरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वीजपुरवठ्यात व्यत्यय येत होता आणि शेतीच्या उत्पादनावर त्याचे परिणाम होत होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेमुळे … Read more

सरकारकडून ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर! पहा कोणाला मिळणार.. | PM Ujjwala Yojana Free Gas

PM Ujjwala Yojana Free Gas

PM Ujjwala Yojana Free Gas: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खास भेट देण्यासाठी योजना आखली आहे. या अंतर्गत १ लाख ८४ हजार ३९ लाभार्थ्यांना मोफत LPG सिलेंडर दिले जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची संपूर्ण किंमत आधी रोखीने भरावी लागेल, आणि तीन ते चार दिवसांनंतर तेल कंपन्यांकडून सबसिडीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात … Read more

मोदी सरकारची मोठी भेट; आता मुद्रा योजनेतून 20 लाखांचे कर्ज! वाचा सविस्तर.. | Mudra Loan

Pradhan Mantri Mudra Loan Yojana in Marathi

Pradhan Mantri Mudra Loan Yojana in Marathi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी उद्योजकांसाठी एक विशेष घोषणा केली आहे, ज्यामुळे छोटे-मध्यम उद्योग (SME) वाढवण्याचा विचार करणाऱ्या नवउद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतर्गत कर्ज मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बदलाची घोषणा 23 जुलै … Read more

झटक्यात लखपती व्हा! पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळवा 3 लाख; ही कागदपत्रं आवश्यक..

PM Vishwakarma Yojana in Marathi

PM Vishwakarma Yojana in Marathi: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या योजनेचे लाभार्थी असलेल्या कारागीरांशी संवाद साधला असून, त्यांना प्रमाणपत्रे आणि ऋणपत्रांचे वितरण देखील केले. काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? देशातील कारागीर … Read more

78 हजारांपर्यंत सबसिडी, 300 युनिटपर्यंत मोफत वीज; पहा “पीएम सूर्य घर योजना” काय आहे?

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये ‘पीएम आवास योजना’ आणि ‘उज्ज्वला गॅस योजना’ सारख्या योजनांचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची नवीन योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे नाव पीएम सूर्य घर मोफत वीज … Read more

आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..

Pradhan Mantri Gramin Awas Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Yojana: नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी, शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे ग्रामीण भारतातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आता अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माणाच्या … Read more