78 हजारांपर्यंत सबसिडी, 300 युनिटपर्यंत मोफत वीज; पहा “पीएम सूर्य घर योजना” काय आहे?

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये ‘पीएम आवास योजना’ आणि ‘उज्ज्वला गॅस योजना’ सारख्या योजनांचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची नवीन योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे नाव पीएम सूर्य घर मोफत वीज … Read more

आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..

Pradhan Mantri Gramin Awas Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Yojana: नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी, शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे ग्रामीण भारतातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आता अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माणाच्या … Read more

सरकारची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” योजना, 2 वर्षे पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा!

Mahila Samman Savings Certificate Post Office

Mahila Samman Savings Certificate Post Office: महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” (MSSC). ही योजना भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना सुरक्षित आणि आकर्षक व्याजदारासह गुंतवणुकीचा पर्याय … Read more

लाडकी बहीणचा फॉर्म Village/ Ward लेव्हलला पेंडिंग दाखवतंय? पुढे पैसे मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana village ward level status pending

Ladki Bahin Yojana village ward level status pending: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना अर्थसहाय्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक महिलांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा पातळीवर त्याचे छाननी केली जाते. त्यानंतर पात्र महिलांना अर्ज मंजूर करून महिन्याला 1500/- रुपये राज्य सरकारकडून त्यांच्या … Read more

आता “लाडकी बहीण” योजनेसाठी ‘या’ नवीन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Form

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Form: राज्यातील महिलांसाठी सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची नवीन पद्धत (New method of filling application form) लागू करण्यात आली आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ज्यांनी अद्याप योजनेसाठी अर्ज केले नाहीत किंवा त्यांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांच्यासाठी नवीन पद्धतीने फॉर्म भरण्याची … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!

Vihir Anudan Yojana Maharashtra

Vihir Anudan Yojana Maharashtra: आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकषामधे सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुधारित योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक अनुदान मिळणार असून, त्यांच्या शेतीच्या सिंचन, वीज जोडणी, विहिरी दुरुस्ती अशा विविध कामांसाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेत करण्यात आलेल्या … Read more