रेल्वेची नवीन AI तिकीट बुकिंग सेवा, आता बोलून तिकीट बुक करा! जाणून घ्या..

IRCTC new askDISHA AI ticket booking system

IRCTC new askDISHA AI ticket booking system: भारतीय रेल्वेचा प्रवास हा देशातील लाखो लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक वर्षांपासून, रेल्वे प्रवासाच्या तिकिटांची बुकिंग ही एक किचकट प्रक्रिया होती, ज्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे किंवा तिकीट एजंटांच्या माध्यमातून बुकिंग करावी लागत असे. मात्र, डिजिटल युगाच्या आगमनानंतर भारतीय रेल्वेने आपल्या … Read more

रेशन कार्ड साठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती

How to Apply Ration Card Online Maharashtra

How to Apply Ration Card Online Maharashtra: रेशन कार्ड च्या माध्यमातून भारत सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त दरामध्ये पोषक अन्न नागरिक मिळू शकतात. रेशन कार्ड च्या माध्यमातून सरकारकडून धान्य, दाळी, तेल, अन्य अत्यावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना योग्य अन्नपुरवठा मिळू शकतो. घरबसल्या मोबाईल मधून रेशन कार्ड कसे … Read more

पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..

Agriculture Success Story

Agriculture Success Story: आजच्या धावपळीच्या युगात, लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना अनेकदा पाहायला मिळतात. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आणि अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत, खेड तालुक्यातील चिंबळी येथील जाधव दांपत्याने रानभाज्यांच्या शेतीतून नागरिकांना निरोगी, पौष्टिक आणि रासायनमुक्त अन्नपदार्थ पुरवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दांपत्याने आपल्या शेतीतून नागरिकांना रसायनमुक्त … Read more

शेजारचा शेतकरी तुमचा बांध कोरतोय? मग ‘असा’ शिकवा त्याला कायदेशीर धडा; पुन्हा हिम्मत नाही करणार!

Agricultural land rights

Agricultural land rights: शेतीच्या विषयावरून अनेक ठिकाणी वाद झाल्याची प्रकरणं आपण नेहमी पाहतच असतो शेती. शेती म्हटलं की वाद, भांडण ही आलीच. शेतजमिनीच्या वाटणीवरून, रस्त्यावरून किंवा बांधावरून अनेक वेळा ही भांडणं होत असतात. बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीचा रस्ता अडवला जातो, बांध कोरला जातो अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसाठी नेहमीच पुढे उभ्या राहत असतात. अनेक लोक या भांडणामुळे … Read more

‘लाडकी बहीण’ प्रमाणे सरकारच्या ‘या’ 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!

Maharashtra Government Schemes

Maharashtra Government Schemes: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500/- रुपये दिले जात आहेत. ही योजना संपूर्ण राज्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. अनेक महिला आज सुद्धा या योजनेसाठी अर्ज भरत आहेत. राज्यातील तरुणी, महिला वर्गाला याचा मोठा फायदा होत असताना दिसत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी … Read more

लग्नाची ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी कशी करावी? कोणती कागदपत्रे लागतात? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर!

How to Apply for Marriage Certificate in Maharashtra

How to Apply for Marriage Certificate in Maharashtra: भारत देशामध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये विवाहाचे अनेक प्रकार पडतात. जसे की, पारंपरिक पद्धतीने केलेला विवाह, नोंदणीकृत पद्धतीने केलेला. विवाह कोणताही असो त्याची कायदेशीर नोंद करणे खूप महत्त्वाचे आहे. पारंपारिक पद्धतीने केलेल्या विवाहाची नोंद त्या जोडप्याने लग्नानंतर करून घेणे बंधनकारक आहे. विशेष विवाह कायदा- 1954 आणि … Read more