पावसाने नुकसान झालंय? मग ‘अशी’ करा विमा कंपनीला तक्रार, मिळेल नुकसान भरपाई!

How to Register Crop Insurance Complaint

How to Register Crop Insurance Complaint: महाराष्ट्र राज्याच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांची अगदी दानादान उडालेली आहे. मराठवाडा आणि विदर्भासह हजारो हेक्टर शेती क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि फळबागांचे नुकसान झालं आहे. संपूर्ण जीवनमान विस्कळीत झालेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) … Read more

शासनाचा मोठा निर्णय, आता महिलांना मिळणार 4500/- रुपये; लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ!

Ladki Bahin Yojana Mudat Vadh

Ladki Bahin Yojana Mudat Vadh: राज्य सरकारची सर्वात हिट ठरलेली महत्त्वकांक्षी योजना म्हणजेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी अतिशय खुशखबर आहे. कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्याची मुदतवाढ दिली आहे. अनेक महिलांना प्रश्न पडला होता की 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु … Read more

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, केंद्र सरकारने दिली “डिजिटल कृषी मिशन” ला मंजुरी; जाणून घ्या सविस्तर..

Digital Krushi Mission India

Digital Krushi Mission India: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार द्वारे अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून डिजिटल कृषी मिशन (Digital Agriculture Mission) सुरू केले जात आहे. एकूण 2817 कोटी रुपयांचा खर्च यासाठी येणार आहे. … Read more

तारीख फिक्स! ‘या’ दिवशी मिळणार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजारांचे अनुदान..

Kharif Kapus Soybean Anudan date

Kharif Kapus Soybean Anudan date: शेतकऱ्यांना वर्षभर अनेक संकटांना तोंड देऊन पिकांचे उत्पादन घ्यावे लागते. त्यादरम्यान नैसर्गिक आपत्ती, पिकांवर पडणारी रोगराई, मार्केटमध्ये मिळणारा कमी भाव, कीटकनाशक, खतांच्या, बियाणांच्या वाढलेल्या किमती या सर्वांचा समतोल साधने अतिशय कठीण बनत चालले आहे. मागील वर्षी नैसर्गिक असमतोलामुळे राज्यभरातील कापूस आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक दुष्काळानंतर उत्पादन कमी … Read more

अपात्र महिलांना पुन्हा संधी! लाडक्या बहीणीचे 1500 रुपये मिळणार? फक्त ‘हे’ काम करा..

Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extend

Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extend: महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन महिन्यापूर्वी एक ऐतिहासिक योजना सुरू केली, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. राज्यभरातून या योजनेला महिलांचा अतिशय सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. राज्य सरकारकडून, या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन … Read more

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra: राज्यातील वृद्ध, वयस्कर नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण केलेल्या किंवा त्यावरील नागरिकांना 3000/- रुपयांची थेट आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येते. यासाठी यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक … Read more