दिवाळीत ‘एवढा’ मिळतोय सोयाबीनला भाव! पहा सर्व ठिकाणचे दर | Soybean Bajarbhav in Diwali

Soybean Bajarbhav in Diwali: राज्यात दिवाळीचा उत्सव असताना सोयाबीन विक्रीचा हंगाम देखील सुरू आहेत. दिवाळीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र, राज्यातील बहुतांश बाजार समित्या 3 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि व पनण महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजीच्या दरानुसार बाजारात सोयाबीनची मागणी वाढलेली दिसून आली आहे. हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 12,751 क्विंटलपर्यंत झाली आहे.

येथे सोयाबीनला किमान 2800 रुपये तर कमाल 4540 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सध्या बाजारात पिवळा, लोकल, आणि हायब्रिड या जातींच्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

दिवाळी नंतर भाव वाढण्याची अपेक्षा

शेतकरी आणि तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजार समित्या सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणावर आवक होईल आणि त्या अनुषंगाने सोयाबीन दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. या अपेक्षेने काही शेतकरी सध्या विक्री न करण्याचा विचार करत आहेत.

हे पण वाचा:  तारीख फिक्स! 'या' दिवशी मिळणार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजारांचे अनुदान..

आजचे सोयाबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
29/10/2024
जलगाव – मसावत38003700
छत्रपती संभाजीनगर41553828
चंद्रपूर42804120
संगमनेर43004163
कन्न्ड40003250
मालेगाव (वाशिम)42904100
नागपूरलोकल43124259
कळमनूरीपिवळा45004500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा42504140
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा43654230
परतूरपिवळा43904100
गंगाखेडपिवळा45504500
देउळगाव राजापिवळा42003900
तळोदापिवळा36023250
किनवटपिवळा43004250
बार्शी – टाकळीपिवळा45004250
बुलढाणापिवळा41003700
नेर परसोपंतपिवळा39103215
राजूरापिवळा41004010
पुलगावपिवळा41604070
कळंब (यवतमाळ)पिवळा43004200

 

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
29/10/2024
येवला -आंदरसूल41504150
लासलगाव44004320
शहादा42113989
बार्शी43004100
बार्शी -वैराग42504150
छत्रपती संभाजीनगर41913846
चंद्रपूर42604140
राहूरी -वांबोरी42013900
कळवण43004157
कारंजा44454250
मुदखेड42504160
नायगाव45004400
तुळजापूर42254225
मालेगाव (वाशिम)43204100
राहता44004300
धुळेहायब्रीड43004300
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीड44764300
सांगलीलोकल51004996
नागपूरलोकल43304273
राहूरीलोकल42003600
लातूर -मुरुडपिवळा44004300
हिंगणघाटपिवळा45403500
बीडपिवळा42504013
पैठणपिवळा40713991
कळमनूरीपिवळा45004500
उमरेडपिवळा44103900
वर्धापिवळा41904050
भोकरपिवळा43214096
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा43004155
जिंतूरपिवळा43014211
जळगाव जामोद -असलगावपिवळा42003900
वणीपिवळा43704000
जामखेडपिवळा42003850
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा43004200
शेवगावपिवळा40004000
परतूरपिवळा44004100
गंगाखेडपिवळा45504500
चांदूर बझारपिवळा43104060
देउळगाव राजापिवळा41003900
वरोरापिवळा40513800
वरोरा-शेगावपिवळा40753800
वरोरा-खांबाडापिवळा40803800
तळोदापिवळा31003000
किनवटपिवळा43504310
मुखेडपिवळा45004450
उमरगापिवळा39003765
सेनगावपिवळा43004100
बार्शी – टाकळीपिवळा44504300
शेगावपिवळा41753700
बुलढाणा-धडपिवळा43004000
पांढरकवडापिवळा43504200
राळेगावपिवळा42004100
उमरखेड-डांकीपिवळा44004350
राजूरापिवळा42004065
भद्रावतीपिवळा40003800
आष्टी (वर्धा)पिवळा41503900
पुलगावपिवळा41654070
कळंब (यवतमाळ)पिवळा43004200
झरीझामिणीपिवळा42004120
हे पण वाचा:  पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..

हे पण वाचा » BSNL दिवाळी धमाका ऑफर! रीचार्ज प्लॅनमध्ये घसघशीत सूट; ५०० TV चॅनेल पहा मोफत

हे पण वाचा » PM मोदींची दिवाळी निमित्य मोठी घोषणा; नागरिकांना दरवर्षी मिळणार 5 लाखांपर्यंत लाभ!