सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणखी रु. 5000 ची मदत आणि रु. 6000 प्रती क्विंटल भाव मिळणार!

Soybean compensation to farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या निवडणुकीत कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, आणि भावांतर योजना अशा मुद्द्यांवर जोर दिला जातोय. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत, कारण विदर्भ आणि मराठवाडा भागात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या म्हणजे बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे त्यांचे आर्थिक नुकसान. या समस्येतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुती सरकारच्या वतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५,००० रुपयांची स्वतंत्र मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर सोयाबीनला हमीभाव म्हणून ६,००० रुपये प्रति क्विंटल देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात कमी भाव मिळाल्यास हमीभावाच्या रकमेचा फरक सरकारकडून दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल अशी अपेक्षा आहे.

भावांतर योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची

महायुती सरकारने काही काळापूर्वी ५,००० रुपयांची मदत दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी मिळाल्यास फरकाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.

हे पण वाचा:  आता आले "ऑटो टॉप-अप फीचर", GPay/ PhonePe वापरकर्त्यांना होणार फायदा! | UPI Payment rule change

आजचे सोयबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
येवला40174000
लासलगाव41794070
लासलगाव – विंचूर42264050
जळगाव40953990
शहादा42114000
छत्रपती संभाजीनगर39413433
माजलगाव41314000
चंद्रपूर41254000
राहूरी -वांबोरी39003800
पाचोरा42003525
सिल्लोड41004000
कारंजा42804190
कोरेगाव48924892
कन्न्ड40003750
वैजापूर37503750
तुळजापूर41004100
मानोरा41503950
मोर्शी41253962
राहता40054005
धुळेहायब्रीड40754030
सोलापूरलोकल42154060
अमरावतीलोकल41913995
सांगलीलोकल51004996
परभणीलोकल43104250
नागपूरलोकल41003963
राहूरीलोकल40503875
कोपरगावलोकल41514050
अंबड (वडी गोद्री)लोकल41203890
मांढळलोकल42503600
परांडानं. १38003800
शिरुरनं. २42504100
लासलगाव – निफाडपांढरा42214125
लातूरपिवळा42294100
लातूर -मुरुडपिवळा42004100
जालनापिवळा45514025
अकोलापिवळा44304300
यवतमाळपिवळा43004050
चोपडापिवळा40753950
चिखलीपिवळा44314128
हिंगणघाटपिवळा42303400
बीडपिवळा41053994
वाशीमपिवळा45004200
वाशीम – अनसींगपिवळा43504150
पैठणपिवळा39653965
उमरेडपिवळा42504050
चाळीसगावपिवळा40003800
वर्धापिवळा40503850
भोकरपिवळा41504022
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा40503950
जिंतूरपिवळा41314000
मुर्तीजापूरपिवळा41703725
मलकापूरपिवळा41303605
दिग्रसपिवळा42204095
सावनेरपिवळा37253525
जामखेडपिवळा40003900
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा41004000
परतूरपिवळा42004000
चांदूर बझारपिवळा40003750
देउळगाव राजापिवळा42004000
वरोरापिवळा38153600
वरोरा-शेगावपिवळा38253700
वरोरा-खांबाडापिवळा38003700
कर्जत (अहमहदनगर)पिवळा40004000
नांदगावपिवळा41064100
वैजापूर- शिऊरपिवळा37403740
औसापिवळा42403942
औराद शहाजानीपिवळा41413945
मुखेडपिवळा43004200
मुरुमपिवळा41514005
उमरगापिवळा39003545
आखाडाबाळापूरपिवळा44004300
सेनगावपिवळा42004000
पाथरीपिवळा41004050
बार्शी – टाकळीपिवळा41003950
मंगरुळपीरपिवळा44604200
नादगाव खांडेश्वरपिवळा42003950
नांदूरापिवळा43004300
बुलढाणा-धडपिवळा41003900
पांढरकवडापिवळा41254050
राळेगावपिवळा39503700
उमरखेडपिवळा44504400
राजूरापिवळा40203975
भद्रावतीपिवळा36703635
पुलगावपिवळा41354020
सिंदी(सेलू)पिवळा42504150
आर्णीपिवळा43504100
देवणीपिवळा42004000
हे पण वाचा:  घरबसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची? स्टेटस कसं चेक करायचं? पहा..