सोयाबीनला ‘या बाजारात’ मिळाला 6360 रुपये सर्वाधिक दर | Soybean highest rate

Soybean highest rate: परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, आणि कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पावसाने उभी पिके नष्ट केल्यामुळे आणि बचावलेली पिके विकतांना चांगला बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. विशेषत: सोयाबीनचे दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनसाठी समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही. लागवडीचा खर्च वाढत असतानाही, दर कमी होत आहेत. सध्या 4500 रुपये मिळणारा बाजारभाव घटून 4200 रुपयांवर आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Soybean Rate Maharashtra

राज्य सरकारने विविध ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत, परंतु अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. केंद्रांवर केवळ नोंदणी सुरू असून, सोयाबीनमध्ये ओलावा असल्याचे कारण देऊन खरेदी रोखली जात आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे सरासरी ३५०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे, हा दर शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु काल दिनांक 26 ऑक्टोबर रोजी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 6360 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. इतर ठिकाणचे बाजारभाव जाणून घेऊ.

हे पण वाचा:  पहिल्याच वर्षी 24 लाखांचा नफा! तरुणाने 'दीड एकरात' लावली तैवान पेरूची बाग..

आजचे सोयाबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
अहमदनगर45004300
जळगाव43804250
जलगाव – मसावत37003700
शहादा43003950
छत्रपती संभाजीनगर43813840
माजलगाव63604100
चंद्रपूर43854200
राहूरी -वांबोरी42004100
पाचोरा43753711
कारंजा44404275
रिसोड44504000
कन्न्ड42004100
लोहा45004200
मुदखेड42504220
नायगाव44504350
तुळजापूर42754275
मालेगाव (वाशिम)44504300
राहता43804300
धुळेहायब्रीड43004300
सोलापूरलोकल44404105
अमरावतीलोकल42004025
सांगलीलोकल52005046
नागपूरलोकल44324349
राहूरीलोकल43253650
हिंगोलीलोकल44354182
कोपरगावलोकल44294376
चोपडापांढरा43003926
जळकोटपांढरा45754421
लातूरपिवळा45704370
लातूर -मुरुडपिवळा44004300
अकोलापिवळा45454395
आर्वीपिवळा44503900
चिखलीपिवळा44254125
हिंगणघाटपिवळा46003700
बीडपिवळा44504145
वाशीमपिवळा46754400
वाशीम – अनसींगपिवळा45004400
पैठणपिवळा39913867
उमरेडपिवळा45004180
भोकरदनपिवळा42004100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा43504200
जिंतूरपिवळा44004200
मुर्तीजापूरपिवळा44003875
मलकापूरपिवळा44153600
सावनेरपिवळा41093875
जामखेडपिवळा42004100
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा44004200
गेवराईपिवळा43003850
परतूरपिवळा44004250
देउळगाव राजापिवळा41003900
लोणारपिवळा44004250
वरोरापिवळा42504000
वरोरा-शेगावपिवळा42503800
वरोरा-खांबाडापिवळा42504000
तळोदापिवळा28002700
धरणगावपिवळा42753955
गंगापूरपिवळा41354095
आंबेजोबाईपिवळा44004350
निलंगापिवळा44004100
औराद शहाजानीपिवळा44004050
मुखेडपिवळा45004350
उमरगापिवळा38503500
बार्शी – टाकळीपिवळा44004250
नादगाव खांडेश्वरपिवळा45004175
नांदूरापिवळा43914391
नेर परसोपंतपिवळा43554007
पांढरकवडापिवळा42204100
राळेगावपिवळा43004100
उमरखेडपिवळा44004350
उमरखेड-डांकीपिवळा44004350
बाभुळगावपिवळा48304125
राजूरापिवळा42704166
पुलगावपिवळा42004150
सिंदीपिवळा43004050
सिंदी(सेलू)पिवळा42504100
आर्णीपिवळा44004300
हे पण वाचा:  पावसाने नुकसान झालंय? मग 'अशी' करा विमा कंपनीला तक्रार, मिळेल नुकसान भरपाई!

हे पण वाचा » ‘लाडकी बहीण’ डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितले..!

हे पण वाचा » दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव ‘इतका’ झाला!