पहा आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव कधी वाढणार? | Soybean rate Maharashtra

Soybean rate Maharashtra: आगामी काही महिन्यांत सोयबीन च्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल भारतीय बाजारावरही परिणाम करू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर प्रति क्विंटल सुमारे 3300 ते 3500 रुपये राहण्याचा अंदाज आहे. या दरांमुळे भारतीय बाजारात देखील त्याचे प्रतिबिंब दिसेल.

जर भारतीय खुल्या बाजारपेठेत सोयाबीनची मागणी व पुरवठा आजसारखेच राहिले, तर इथले दर वाढून जास्तीत जास्त 4700 ते 4800 रुपये प्रति क्विंटल होऊ शकतात. या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये सध्याचे मिळणारे सोयाबीन भाव जाणून घेणार आहोत

सरकारने निश्चित केलेल्या हमीभावानुसार साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सोयाबीन खरेदी होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या दरावर काही प्रमुख घटकांचा प्रभाव होण्याची शक्यता आहे, जसे की जागतिक स्तरावरील उत्पादन, हवामानातील बदल, निर्यात-आयात धोरणे, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतले अन्य घटक. शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हे घटक लक्षात घेऊन सोयाबीन विक्रीचे नियोजन करावे लागेल.

हे पण वाचा:  कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर 'हे' काम करा..

आजचे सोयाबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
अहमदनगर43504225
लासलगाव43294280
लासलगाव – विंचूर43504200
जळगाव43004125
छत्रपती संभाजीनगर41503632
माजलगाव43114150
सिन्नर42704100
राहूरी -वांबोरी41004000
पाचोरा41003600
कारंजा42904110
तुळजापूर42254225
मालेगाव (वाशिम)42904100
धुळेहायब्रीड42003850
सोलापूरलोकल43354150
अमरावतीलोकल41253962
सांगलीलोकल52005046
नागपूरलोकल41704153
अमळनेरलोकल41124112
कोपरगावलोकल43304250
अंबड (वडी गोद्री)लोकल42473920
मेहकरलोकल44154300
ताडकळसनं. १44004200
कर्जत (अहमहदनगर)नं. २42004200
लासलगाव – निफाडपांढरा43504251
चोपडापांढरा41003850
लातूरपिवळा43104200
लातूर -मुरुडपिवळा43514251
जालनापिवळा45504225
अकोलापिवळा44504200
आर्वीपिवळा43503900
चिखलीपिवळा44514151
हिंगणघाटपिवळा44153600
वाशीमपिवळा47514470
वाशीम – अनसींगपिवळा42504050
पैठणपिवळा40913971
चाळीसगावपिवळा41004061
वर्धापिवळा40603850
भोकरपिवळा42614045
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा42504125
जिंतूरपिवळा42664100
मुर्तीजापूरपिवळा43253835
दिग्रसपिवळा43504090
वणीपिवळा42954000
सावनेरपिवळा42254000
जामखेडपिवळा42004100
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा41404135
गेवराईपिवळा41413825
गंगाखेडपिवळा44504400
दर्यापूरपिवळा44004200
देउळगाव राजापिवळा42554000
वरोरा-शेगावपिवळा39503600
धरणगावपिवळा41004090
नांदगावपिवळा41754150
वैजापूर- शिऊरपिवळा37013701
औराद शहाजानीपिवळा42504005
मुखेडपिवळा44504000
उमरगापिवळा41403867
बार्शी – टाकळीपिवळा43004000
बुलढाणापिवळा41503825
घाटंजीपिवळा44504250
पांढरकवडापिवळा43154200
उमरखेडपिवळा44004350
उमरखेड-डांकीपिवळा44004350
चिमुरपिवळा42004100
राजूरापिवळा41453985
काटोलपिवळा42604050
पुलगावपिवळा42154100
सिंदीपिवळा42003950
सिंदी(सेलू)पिवळा42304100
आर्णीपिवळा44004150
सोनपेठपिवळा43154175
देवणीपिवळा43004050
हे पण वाचा:  सणासुदीच्या काळात किती मिळतोय सोयाबीनला भाव; पहा..! | Soybean bhav