सोयाबीन बाजारभाव वाढणार! लवकरच चांगला भाव मिळणार? पहा काय घडतंय.. | Soybean rate hike soon

Soybean rate hike soon: परंडा इथे महायुतीच्या सभेत बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे विधान केले आहे. सोयाबीनचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, परंतु येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा पाशा पटेल यांनी केली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे की, लवकरच सोयाबीनच्या किमतीत वाढ होईल आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
येवला40514000
लासलगाव41004025
लासलगाव – विंचूर41384050
जळगाव42504100
शहादा41934000
छत्रपती संभाजीनगर41003876
नांदेड41254035
माजलगाव41014000
चंद्रपूर40753900
राहूरी -वांबोरी41004000
पाचोरा42513621
सिल्लोड42304100
कारंजा42554105
श्रीरामपूर41004000
इंदापूर -निमगाव केतकी40004000
परळी-वैजनाथ41914100
कोरेगाव48924892
मुदखेड42004100
मानोरा41103751
दारव्हा39553925
मालेगाव (वाशिम)40503800
राहता41354071
धुळेहायब्रीड41204100
सोलापूरलोकल41604010
अमरावतीलोकल40633931
नागपूरलोकल41003975
राहूरीलोकल41004050
अमळनेरलोकल41014101
कोपरगावलोकल41483966
अंबड (वडी गोद्री)लोकल41003891
मेहकरलोकल43554100
शिरुरनं. २41004000
लासलगाव – निफाडपांढरा41704080
जळकोटपांढरा43254271
लातूरपिवळा42124100
लातूर -मुरुडपिवळा41514050
जालनापिवळा45004025
अकोलापिवळा44354225
यवतमाळपिवळा41703985
आर्वीपिवळा41803850
चिखलीपिवळा43464050
हिंगणघाटपिवळा42003600
बीडपिवळा42203992
पैठणपिवळा40514051
चाळीसगावपिवळा40523700
वर्धापिवळा41003950
भोकरपिवळा42004000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा40503900
मलकापूरपिवळा41503600
दिग्रसपिवळा41004065
सावनेरपिवळा39003700
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा41504051
परतूरपिवळा41404000
गंगाखेडपिवळा43004250
चांदूर बझारपिवळा43403850
देउळगाव राजापिवळा40003800
लोणारपिवळा41754037
वरोरापिवळा38113700
वरोरा-शेगावपिवळा39203800
वरोरा-खांबाडापिवळा38503700
कर्जत (अहमहदनगर)पिवळा45004500
साक्रीपिवळा40004000
तळोदापिवळा41024000
नांदगावपिवळा41214121
गंगापूरपिवळा40653900
आंबेजोबाईपिवळा41114100
औसापिवळा42313936
निलंगापिवळा41754000
औराद शहाजानीपिवळा41343957
किनवटपिवळा48924892
मुखेडपिवळा43004200
मुरुमपिवळा38003550
उमरगापिवळा40503531
सेनगावपिवळा42004000
बार्शी – टाकळीपिवळा41504000
मंगरुळपीरपिवळा45004200
नांदूरापिवळा43004300
बुलढाणापिवळा41003850
बोरी-अरबपिवळा40503900
घाटंजीपिवळा43504250
पांढरकवडापिवळा40103900
राळेगावपिवळा40003700
उमरखेडपिवळा44504400
उमरखेड-डांकीपिवळा44504400
राजूरापिवळा39703915
भद्रावतीपिवळा37003600
भिवापूरपिवळा39603480
काटोलपिवळा41953980
आष्टी (वर्धा)पिवळा42003750
पुलगावपिवळा40053865
सिंदी(सेलू)पिवळा42004100
आर्णीपिवळा41853950
वाशी (धाराशिव)पिवळा42104060
हे पण वाचा:  तारीख फिक्स! 'या' दिवशी मिळणार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजारांचे अनुदान..