78 हजारांपर्यंत सबसिडी, 300 युनिटपर्यंत मोफत वीज; पहा “पीएम सूर्य घर योजना” काय आहे?

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi

PM Surya Ghar Mofat Veej Yojana marathi: सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये ‘पीएम आवास योजना’ आणि ‘उज्ज्वला गॅस योजना’ सारख्या योजनांचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर, 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची नवीन योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचे नाव पीएम सूर्य घर मोफत वीज … Read more

जमीन धारकांची चिंता मिटली! “ई-मोजणी- २” द्वारे होणार अवघ्या तासाभरात जमीची मोजणी

Land Records E Mojni Version- 2

Land Records E Mojni Version- 2: महाराष्ट्रातील जमीनधारकांना आता जमिनीच्या मोजणीसाठी अनेक शासकीय कार्यालये पालथी घालण्याची गरज पडणार नाही. कारण भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण राज्यात ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ ही आधुनिक संगणक प्रणाली आता लागू केलेली आहे. या प्रणालीद्वारे जमीनधारकांना ऑनलाइन अर्ज, शुल्क भरणे, अर्जाची सद्यस्थिती जाणून घेणे आणि मोजणीच्या नकाशाची प्रत मिळवणे सहज शक्य होणार … Read more

आता Airtel ची FD सुविधा! बँकांपेक्षा अधिक व्याजदर; मोबाइलवर सुरू करा, ते ही घरी बसून..

Airtel fixed deposit Marketplace

Airtel fixed deposit Marketplace: गुंतवणुकीकडे वाढलेला कल पाहता, आज अनेकजण सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा अनेकांच्या मते अजूनही सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात जोखीम अधिक असल्यानं परताव्याची शाश्वती नसते, त्यामुळे काहीजण त्याकडे फारसे वळत नाहीत. या पार्श्वभूमीवर, भारती एअरटेल फायनान्सने एक नवा फिक्स्ड डिपॉझिट … Read more

मतदार यादीत स्वतःचे नाव कसे तपासायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी ऑनलाइन पद्धत!

How to check your name in voter list

How to check your name in voter list: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, आणि सध्या निवडणूक आयोगाने तयारीला लागले आहे. मतदार यादीत दुरुस्ती करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे, ही सर्व कामे निवडणूक आयोगाकडून केली जात आहेत. या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या मताचा योग्य वापर करण्यासाठी, तुमचं नाव मतदार यादीत आहे … Read more

एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान कार्ड काढता येते? सरकारनं नुकताच ‘या’ नियमात केला बदल

How many people in a family can get Ayushman card

How many people in a family can get Ayushman card: आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत आरोग्य सेवा-सुविधा देणं आहे. ही योजना लागू झाल्यानंतर लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देण्यात येतं, ज्याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. जे दवाखाने शासन मान्यता प्राप्त … Read more

आता घराचे स्वप्न होणार पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेत झाले मोठे बदल; जणून घ्या..

Pradhan Mantri Gramin Awas Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Yojana: नवी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी, शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे ग्रामीण भारतातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आता अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल, ज्यामुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माणाच्या … Read more