शेतकऱ्यांनो, वर्षाखेरीस सोयाबीन सह इतर पिकांचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळेल का? कृषी विभाग म्हणतंय…
Agriculture Estimated crop rate in 2024:राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या हमीभावाबाबत नाराजी दिसून येत आहे, कारण मागील काही वर्षांपासून अनेक शेतमालांच्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत. विशेषतः सोयाबीन, कापूस, मका, आणि हरभऱ्याच्या बाबतीत हे चित्र अगदी ठळकपणे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत की आगामी महिन्यांत त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल का? कृषी विभागाने यंदाच्या वर्षात ऑक्टोबर ते … Read more