झटक्यात लखपती व्हा! पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळवा 3 लाख; ही कागदपत्रं आवश्यक..

PM Vishwakarma Yojana in Marathi

PM Vishwakarma Yojana in Marathi: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या योजनेचे लाभार्थी असलेल्या कारागीरांशी संवाद साधला असून, त्यांना प्रमाणपत्रे आणि ऋणपत्रांचे वितरण देखील केले. काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? देशातील कारागीर … Read more

‘या’ तारखेपासून सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले..

Dhananjay Munde on Kapus Soybean Anudan

Dhananjay Munde on Kapus Soybean Anudan: आता राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसोबत १९ सप्टेंबर रोजी बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली … Read more

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कधी आणि किती रुपयांनी? जणून घ्या..

Petrol Diesel Rate Fall News

Petrol Diesel Rate Fall News: आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असताना सुद्धा, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहेत. इंधनाचे दर कमी का होत नाहीत, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला आहे. मात्र, राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात … Read more

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या…

Aditi Tatkare on  Mazi Ladki BAhin Yojana

Aditi Tatkare on  Mazi Ladki Bahin Yojana: राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळतील. याशिवाय, ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्यांचेही पैसे लवकरात लवकर खात्यात … Read more

लाडकी बहीण योजना, ‘या’ तारखेला खात्यात जमा होईल ३रा हप्ता?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 3rd instalment date

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 3rd instalment date: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आसणाऱ्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. पण, हा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख काय असेल आणि किती रक्कम जमा होणार आहे, हे जाणून … Read more

सर्वसामान्यांना झटका, खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ! असे आहेत नवीन दर

Edible oil rate hike

Edible oil rate hike: सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्कात 10% वाढ केल्याने खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. ही वाढ सोयाबीन, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलांच्या किंमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. ग्राहकांवरील परिणाम: सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कच्च्या … Read more