आजचे सोयाबीन बाजारभाव! पहा सर्व बाजार समित्यांचे ताजे दर | Soybean rate today

Soybean rate today: राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये सोयबीनची मोठ्या प्रमाणावर आवक (Soybean arrival) सुरू झाली आहे. दिवाळीनंतर शेतकरी (Farmers) आपले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात गर्दी करत आहेत.

दिवाळीपूर्वी सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे बाजारामध्ये दर कमी मिळत होता. पण, आता बऱ्यापैकी सोयाबीनची स्थिती, दर्जा सुधारल्यामुळे योग्य दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत.

काही शेतकरी मात्र सोयाबीन बाजारभाव वाढण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये नाफेड कडून हमीभाव नुसार खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी देखील केलेली आहे. चला तर मग आज किती मिळतोय सोयाबीनला दर हे आपण बाजार समिती नुसार जाणून घेऊया..

आजचे सोयाबीन बाजारभाव

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
अहमदनगर43004200
लासलगाव – विंचूर41414100
छत्रपती संभाजीनगर40503775
चंद्रपूर40603920
सिन्नर41554100
राहूरी -वांबोरी40804000
संगमनेर42004200
पाचोरा42003600
उदगीर41954147
कारंजा42204050
श्रीरामपूर40504050
तुळजापूर41004100
मानोरा41653921
मालेगाव (वाशिम)41704000
राहता42004100
बाभुळगावडॅमेज42304000
धुळेहायब्रीड42002900
सोलापूरलोकल42004100
अमरावतीलोकल40013900
नागपूरलोकल41324124
हिंगोलीलोकल45504265
कोपरगावलोकल42164120
ताडकळसनं. १43604200
शिरुरनं. २43004100
लासलगाव – निफाडपांढरा42314100
लातूरपिवळा42004050
लातूर -मुरुडपिवळा42004100
जालनापिवळा45004100
अकोलापिवळा45804255
यवतमाळपिवळा41753975
आर्वीपिवळा72007150
चिखलीपिवळा43764063
हिंगणघाटपिवळा42403400
वाशीमपिवळा46004500
वाशीम – अनसींगपिवळा43504150
पैठणपिवळा28002800
कळमनूरीपिवळा45004500
उमरेडपिवळा41803950
चाळीसगावपिवळा41504100
वर्धापिवळा41504000
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळा41004050
भोकरपिवळा41263980
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा40803965
मुर्तीजापूरपिवळा42353755
दिग्रसपिवळा41103960
वणीपिवळा41804000
सावनेरपिवळा40003800
जामखेडपिवळा41004050
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा42534000
परतूरपिवळा42004000
गंगाखेडपिवळा44004350
चांदूर बझारपिवळा40003600
देउळगाव राजापिवळा40003800
लोणारपिवळा41404020
वरोरापिवळा39503800
वरोरा-शेगावपिवळा39303800
वरोरा-खांबाडापिवळा39003700
वैजापूर- शिऊरपिवळा41003326
किल्ले धारुरपिवळा41514120
औराद शहाजानीपिवळा41514001
किनवटपिवळा48924892
मुखेडपिवळा43504300
मुरुमपिवळा40753947
उमरगापिवळा40003600
आखाडाबाळापूरपिवळा45004400
सेनगावपिवळा42004000
पुर्णापिवळा41304105
बार्शी – टाकळीपिवळा42004000
मंगरुळपीरपिवळा43904100
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळा41604000
नांदूरापिवळा42414241
घाटंजीपिवळा43504250
पांढरकवडापिवळा41504050
राळेगावपिवळा40003700
उमरखेडपिवळा44004350
उमरखेड-डांकीपिवळा44004350
राजूरापिवळा39953875
भद्रावतीपिवळा38253675
काटोलपिवळा41003800
आष्टी (वर्धा)पिवळा41503800
आष्टी- कारंजापिवळा42004030
पुलगावपिवळा39903750
सिंदीपिवळा40003650
देवणीपिवळा42123931
हे पण वाचा:  शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीबाबत मोठी अपडेट; शासनाने दिली मुदतवाढ!