सॅमसंगच्या 5G स्मार्टफोन्सवर मिळतोय तब्बल 17000/- चा डिस्काउंट; पहा ही खास ऑफर?
Samsung Smartphone Discount Offer: सॅमसंगने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत, ज्यामुळे खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सॅमसंग Galaxy S23 FE आणि Galaxy A35 या दोन स्मार्टफोन्सवर तब्बल १७,००० रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. याशिवाय, जुन्या फोनच्या बदल्यात एक्स्चेंज ऑफरचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. सॅमसंग लवकरच आपला नवीन Galaxy S24 FE … Read more