सणासुदीच्या काळात किती मिळतोय सोयाबीनला भाव; पहा..! | Soybean bhav

Soybean bhav: सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम झाला आहे. गेल्या एका महिन्यात पामतेलाच्या किमतीत 37 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर मोहरी आणि सोयाबीन तेलाच्या दरातही 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे किमतींच्या या वाढीचा थेट ग्राहकांवर दिसून येत आहे.

सरकारने सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल कच्च्या तेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. सप्टेंबरमध्ये पाम तेलाचा दर 100 रुपये प्रति लिटर होता, जो ऑक्टोबरमध्ये 137 रुपये प्रति लिटर झाला आहे.

याचप्रमाणे, मोहरीचे तेल 140 रुपयांवरून 181 रुपयांवर पोहोचले आहे, तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे दर 120 रुपयांवरून 148 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

सोयाबीनच्या भावावर परिणाम

सोयाबीन हंगाम सध्या शिगेवर आहे. सोयाबीन काढणी तसेच सोयाबीन विक्रीसाठीही लगबग सुरू आहे. दिवाळी सणामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीला प्राधान्य देत आहेत. परंतु जास्तीच्या ओलाव्यामुळे सोयाबीनला म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हे पण वाचा:  आजचे सोयाबीन बाजारभाव दि. 28/10/2024 | Soybean bajarbhav today

दिवाळीसोबतच रब्बी तयारीसाठी पैशांची तजवीज म्हणून बाजारात सोयाबीन विक्रीला काढले जात आहे. गेले आठवडाभर सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोज हजारो क्विंटल आवक सुरू झाली होती.

बा. समितीजात/ प्रतजा. जास्त दरसर्व सा. दर
30/10/2024
जळगाव43004200
जलगाव – मसावत38003700
छत्रपती संभाजीनगर41553828
चंद्रपूर42804120
राहूरी -वांबोरी42264100
संगमनेर43004163
सिल्लोड43504300
कन्न्ड40003250
मालेगाव (वाशिम)42904100
राहता43414300
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीड43804300
परभणीलोकल44004200
नागपूरलोकल43124259
राहूरीलोकल42503975
कळमनूरीपिवळा45004500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा42504140
वणीपिवळा42753900
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळा43654230
परतूरपिवळा43904100
गंगाखेडपिवळा45504500
देउळगाव राजापिवळा42003900
वरोरा-शेगावपिवळा40503800
तळोदापिवळा36023250
किनवटपिवळा43004250
मुखेडपिवळा44504400
बार्शी – टाकळीपिवळा45004250
बुलढाणापिवळा41003700
बुलढाणा-धडपिवळा43004000
नेर परसोपंतपिवळा39103215
पांढरकवडापिवळा42704100
उमरखेडपिवळा44004350
उमरखेड-डांकीपिवळा44004350
राजूरापिवळा41004010
पुलगावपिवळा41604070
कळंब (यवतमाळ)पिवळा43004200
परतूरपिवळा44004100
गंगाखेडपिवळा45504500
चांदूर बझारपिवळा43104060
देउळगाव राजापिवळा41003900
वरोरापिवळा40513800
वरोरा-शेगावपिवळा40753800
वरोरा-खांबाडापिवळा40803800
तळोदापिवळा31003000
किनवटपिवळा43504310
मुखेडपिवळा45004450
उमरगापिवळा39003765
सेनगावपिवळा43004100
बार्शी – टाकळीपिवळा44504300
शेगावपिवळा41753700
बुलढाणा-धडपिवळा43004000
पांढरकवडापिवळा43504200
राळेगावपिवळा42004100
उमरखेड-डांकीपिवळा44004350
राजूरापिवळा42004065
भद्रावतीपिवळा40003800
आष्टी (वर्धा)पिवळा41503900
पुलगावपिवळा41654070
कळंब (यवतमाळ)पिवळा43004200
झरीझामिणीपिवळा42004120
हे पण वाचा:  शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीबाबत मोठी अपडेट; शासनाने दिली मुदतवाढ!

हे पण वाचा » पोस्ट ऑफिसची महिलांसाठी मोठी योजना! मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या..

हे पण वाचा » शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नुकसान भरपाईचे 13800 रुपये!