सरकारची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” योजना, 2 वर्षे पैसे गुंतवा आणि मिळवा मोठा परतावा!

Mahila Samman Savings Certificate Post Office

Mahila Samman Savings Certificate Post Office: महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” (MSSC). ही योजना भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील महिलांना सुरक्षित आणि आकर्षक व्याजदारासह गुंतवणुकीचा पर्याय … Read more

90 दिवसांसाठी सोयाबीनला किमान 4892/- रुपये हमीभावाने खरेदी मिळणार!

Maharashtra Soybean Hamibhav Kharedi

Maharashtra Soybean Hamibhav Kharedi: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर अखेर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन (Soybean guaranteed price) खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीवर विचार करून समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन … Read more

लाडकी बहीणचा फॉर्म Village/ Ward लेव्हलला पेंडिंग दाखवतंय? पुढे पैसे मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana village ward level status pending

Ladki Bahin Yojana village ward level status pending: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना अर्थसहाय्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक महिलांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा पातळीवर त्याचे छाननी केली जाते. त्यानंतर पात्र महिलांना अर्ज मंजूर करून महिन्याला 1500/- रुपये राज्य सरकारकडून त्यांच्या … Read more

आता “लाडकी बहीण” योजनेसाठी ‘या’ नवीन पद्धतीने फॉर्म भरावा लागणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Form

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Form: राज्यातील महिलांसाठी सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची नवीन पद्धत (New method of filling application form) लागू करण्यात आली आहे. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. ज्यांनी अद्याप योजनेसाठी अर्ज केले नाहीत किंवा त्यांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांच्यासाठी नवीन पद्धतीने फॉर्म भरण्याची … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नव्या विहिरींना 4 लाख, तर जुन्या विहिर दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत मिळणार अनुदान!

Vihir Anudan Yojana Maharashtra

Vihir Anudan Yojana Maharashtra: आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकषामधे सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुधारित योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक अनुदान मिळणार असून, त्यांच्या शेतीच्या सिंचन, वीज जोडणी, विहिरी दुरुस्ती अशा विविध कामांसाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे. योजनेत करण्यात आलेल्या … Read more

शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन! जाणून घ्या केंद्र सरकारची ही योजना..

Pradhanmantri Kisan Mandhan Yojana

Pradhanmantri Kisan Mandhan Yojana: भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनांची प्रमुख भूमिका आहे. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. या लेखात आपण या दोन योजनांचा सखोल आढावा घेणार आहोत आणि … Read more