2024 सोलर पंप योजनेची यादी आली; असे चेक करा यादीत तुमचे नाव.. | PM Kusum Solar pump new list 2024

PM Kusum Solar pump new list 2024

PM Kusum Solar pump new list 2024: भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (PM-KUSUM) योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करून त्यांना ऊर्जा सुरक्षितता आणि स्वावलंबन प्रदान करण्यात येते. २०२४ सालासाठी मंजूर झालेल्या सोलर पंप लाभार्थ्यांची यादी … Read more

मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना मोठी भेट! आता प्रत्येकाचे होणार स्वतःचे घर; पहा काय आहे योजना..

PM Awas Yojana Urban

PM Awas Yojana Urban: स्वतःचे घर असावे, हे स्वप्न प्रत्येक कुटुंबाचे असते. यासाठी अनेकजण आपले आयुष्यभराचे कष्ट गाठीशी बांधतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना घर घेणे कठीण ठरते. या समस्येवर तोडगा म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U) 2.0 या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना गरीबांसोबतच मध्यमवर्गीयांना देखील त्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो! हमी भावापेक्षा कमी दर मिळाला तर त्याची भरपाई सरकार देणार.. | Bhavantar Bharpai Yojana Maharashtra

Bhavantar Bharpai Yojana Maharashtra

Bhavantar Bharpai Yojana Maharashtra: कापूस, सोयाबीनसारख्या मुख्य पिकांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने शेतकऱ्यांची स्थिती कठीण झाली होती. अशा बिकट परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना सुरू केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदे होण्याची आशा आहे. भावांतर योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली आहे. … Read more

लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना, शेतकऱ्यांना 15000/- रुपये वर्ष; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत, महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये मिळणार आहेत. शिंदे यांनी सांगितले “आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो.” मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना धोरणात्मक आधार देण्याची ग्वाही दिली. “शेतकरी आपला अन्नदाता आहे, … Read more

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले..

ladki Bahini Yojana December installment

ladki Bahini Yojana December installment: राज्यात गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी “लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, आता प्रश्न उपस्थित झाला आहे की डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी … Read more

PM मोदींची दिवाळी निमित्य मोठी घोषणा; नागरिकांना दरवर्षी मिळणार 5 लाखांपर्यंत लाभ! | PMJAY Yojana Diwali update

PMJAY Yojana Diwali update

PMJAY Yojana Diwali update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जेष्ठ नागरिकांसाठी दिवाळीच्या निमित्ताने एक विशेष योजना जाहीर केली आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी आयुष्मान भारत “निरामयम” नावाची नवीन आरोग्य योजना सुरू केली, जी 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी आहे. या योजनेसाठी 12,850 कोटी रुपयांचा निधी मंजूर … Read more