रेशन दुकानात तांदूळ बंद! आता मसाल्यासह ‘या’ ९ गोष्टी मोफत देणार सरकार; योजनेत केला मोठा बदल..

Ration card new update: केंद्र सरकारकडून देशभरातील गरीब गरजू लोकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जातात. केंद्र सरकार देशातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवते. त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. अन्नधान्य हेच फक्त मूलभूत गरज नसून यासोबत दैनंदिन जीवनामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जातात.

खाणीमद्धे वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी सुद्धा सरकारकडून गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन दुकानातून वाटप केल्या जाणार आहेत. यासंबंधी कोणते नवीन अपडेट आले आहे, त्याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. बातमी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की वाचावी.

आता मोफत तांदूळ वाटप केले जाणार नाही

यापूर्वी गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन दुकानातून सरकार मोफत तांदूळ वाटप करत होते. पण आता मोफत तांदूळ वाटप केले जाणार नसून त्या बदल्यात 9 वेगवेगळ्या गोष्टी नागरिकांना रेशन दुकानातून देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून देशभरामध्ये जवळपास 90 कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्यात येत आहे.

हे पण वाचा:  आता आले "ऑटो टॉप-अप फीचर", GPay/ PhonePe वापरकर्त्यांना होणार फायदा! | UPI Payment rule change

या 9 गोष्टींचा समावेश करण्यात आला

आता पर्यंत प्रामुख्याने तांदूळ वाटप केले जात होते पण आता तांदूळ वाटप बंद करून त्या ऐवजी गहू, हरभरा, साखर, डाळी, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, मसाले, सोयाबीन या विविध जीवन आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. लोकांचे आरोग्य सुधारावे किंवा ते संतुलित राहावे त्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नागरिकांच्या आहारामध्ये पोषणाची पातळी वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. या 9 प्रकारच्या गोष्टी रेशन धान्य दुकानातून नागरिकांना वाटप केल्या जाणार आहेत. त्यासंबंधी अधिक माहिती आपण पुढे जाणून घेऊ.

हे पण वाचा:  चार्जींग शिवाय 15 दिवस चालतो हा फोन; Nokia च्या जबरदस्त फोनची बाजारात एंट्री! | Nokia new phones launch

रेशन कार्ड साठी अर्ज कसा करावा?

ही सुविधा मिळविण्यासाठी जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज भरावा लागणार आहे किंवा अर्जाचा नमुना तुम्ही अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील डाऊनलोड करून घेऊ शकता.

त्यानंतर तो अर्ज संपूर्ण रित्या भरून अन्न व पुरवठा विभागामध्ये द्यायचा आहे. अर्जामध्ये दिली विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य पद्धतीने प्रविष्ट करणे आवश्यक असणार आहे. त्यासोबत तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे देखील असणे आवश्यक आहे. ती कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज तुमच्या जवळच्या रेशन दुकानांमध्ये जमा करावा लागेल.

हे पण वाचा:  दिवाळीनिमित्त घर, वाहन, पर्सनल लोन वर 'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या!

या संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी व पडताळणी करेल, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. त्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार करून तुम्हाला त्यावर मोफत रेशन मिळणे सुरू होईल. केंद्र सरकारच्या या योजनेचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरकार मार्फत करण्यात आले आहे.

हे पण वाचा » आता ‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना मिळणार 101000/- रुपये; जाणून घ्या सविस्तर..

हे पण वाचा » BSNL चा नवीन प्लॅन! 600 GB डेटा, कॉलरट्यून, OTT सबस्क्रीप्शन, 365 दिवस व्हॅलिडीटी, 5G स्पीड; जाणून घ्या..