लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय; शासन निर्णय जारी!

Mazi Ladki Bahin Yojana New Update

Mazi Ladki Bahin Yojana New Update: राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभरात सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत दिली जात आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने केलेला एक प्रभावी … Read more

आनंदाची बातमी! बँकेत न जाता करा UPI द्वारे कॅश डिपॉझिट! पहा प्रोसेस..

UPI Cash deposit system

UPI Cash deposit system: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा भारतात डिजिटल पेमेंट्ससाठी अत्यंत लोकप्रिय पर्याय म्हणून पुढे आला आहे. युपीआयमुळे पैसे पाठवणे आणि प्राप्त करणे खूप सोपे झाले आहे, त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार डिजिटल पद्धतीने अधिक जलद आणि सुरक्षित होत आहेत. युपीआय वापरून आतापर्यंत एखाद्याला पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे एवढेच काम होते, परंतु त्यामध्ये … Read more

रेल्वेची नवीन AI तिकीट बुकिंग सेवा, आता बोलून तिकीट बुक करा! जाणून घ्या..

IRCTC new askDISHA AI ticket booking system

IRCTC new askDISHA AI ticket booking system: भारतीय रेल्वेचा प्रवास हा देशातील लाखो लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक वर्षांपासून, रेल्वे प्रवासाच्या तिकिटांची बुकिंग ही एक किचकट प्रक्रिया होती, ज्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे किंवा तिकीट एजंटांच्या माध्यमातून बुकिंग करावी लागत असे. मात्र, डिजिटल युगाच्या आगमनानंतर भारतीय रेल्वेने आपल्या … Read more

रेशन कार्ड साठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा; वाचा सविस्तर माहिती

How to Apply Ration Card Online Maharashtra

How to Apply Ration Card Online Maharashtra: रेशन कार्ड च्या माध्यमातून भारत सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त दरामध्ये पोषक अन्न नागरिक मिळू शकतात. रेशन कार्ड च्या माध्यमातून सरकारकडून धान्य, दाळी, तेल, अन्य अत्यावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना योग्य अन्नपुरवठा मिळू शकतो. घरबसल्या मोबाईल मधून रेशन कार्ड कसे … Read more

पुण्यातील जाधव दांपत्य रानभाज्यातून कमवतंय ७ ते ८ लाखांचे उत्पन्न! वाचा सक्सेस स्टोरी..

Agriculture Success Story

Agriculture Success Story: आजच्या धावपळीच्या युगात, लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना अनेकदा पाहायला मिळतात. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आणि अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत, खेड तालुक्यातील चिंबळी येथील जाधव दांपत्याने रानभाज्यांच्या शेतीतून नागरिकांना निरोगी, पौष्टिक आणि रासायनमुक्त अन्नपदार्थ पुरवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दांपत्याने आपल्या शेतीतून नागरिकांना रसायनमुक्त … Read more

शेजारचा शेतकरी तुमचा बांध कोरतोय? मग ‘असा’ शिकवा त्याला कायदेशीर धडा; पुन्हा हिम्मत नाही करणार!

Agricultural land rights

Agricultural land rights: शेतीच्या विषयावरून अनेक ठिकाणी वाद झाल्याची प्रकरणं आपण नेहमी पाहतच असतो शेती. शेती म्हटलं की वाद, भांडण ही आलीच. शेतजमिनीच्या वाटणीवरून, रस्त्यावरून किंवा बांधावरून अनेक वेळा ही भांडणं होत असतात. बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीचा रस्ता अडवला जातो, बांध कोरला जातो अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसाठी नेहमीच पुढे उभ्या राहत असतात. अनेक लोक या भांडणामुळे … Read more