अपात्र महिलांना पुन्हा संधी! लाडक्या बहीणीचे 1500 रुपये मिळणार? फक्त ‘हे’ काम करा..

Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extend

Majhi Ladki Bahin Yojana Last Date Extend: महाराष्ट्र सरकारने गेल्या तीन महिन्यापूर्वी एक ऐतिहासिक योजना सुरू केली, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. राज्यभरातून या योजनेला महिलांचा अतिशय सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे. राज्य सरकारकडून, या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन … Read more

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra: राज्यातील वृद्ध, वयस्कर नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण केलेल्या किंवा त्यावरील नागरिकांना 3000/- रुपयांची थेट आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येते. यासाठी यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक … Read more

‘या’ उपक्रमाद्वारे राज्य सरकार तरुणांना देणार 10,000/- रुपये प्रति महिना; जाणून घ्या..

Mukhyamantri Yojana Doot

Mukhyamantri Yojana Doot: महाराष्ट्र सरकारकडून राज्यांमध्ये “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये देखील कामधंद्याच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या उपक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने 50 हजार योजनादूत … Read more

कापूस, सोयाबीनसाठी ५०००/- रुपयांचे अनुदान; यादीत तुमचे नाव आले का? नाही तर ‘हे’ काम करा..

Soybean Kapus Anudan List

Soybean Kapus Anudan List: केंद्र असो किंवा राज्य सरकार, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न निसर्गावर अवलंबून असते. कधी पाऊस जास्त होतो, कधी दुष्काळ पडतो, कधी रोगराई पसरते यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असते. एक ना अनेक कारणांमुळे हे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. त्याच्या पार्श्वभूमीवर सरकार वेळोवेळी आवश्यक … Read more

“या” कारणामुळे बहुतांश महिलांना “लाडकी बहीण” योजनेचे ३०००/- जमा झाल्याचा मेसेज आला नाही

Majhi Ladki bahin Yojana SMS Problem

Majhi Ladki bahin Yojana SMS Problem: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १ ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या आणि पडताळणी मध्ये पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्याचं … Read more

लाडकी बहीण योजनेचे 3000/- रुपये मिळणार की नाही? असे चेक करा स्टेटस, २ मिनिटांत..

Ladki Bahin Yojana Status Check Online

Ladki Bahin Yojana Status Check Online: राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत सरकारकडून महिलांना दरमहा 1500/- रुपयांची आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. या योजनेची संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच कोट्यावधी महिलांनी यासाठी अर्ज देखील दाखल केले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचे स्टेटस … Read more