Author name: Shesherao Mule

माझे नाव शेषराव मुळे आहे. मी मागील 4 वर्षांपासून ब्लॉग/न्यूज कंटेंट रायटर आहे. मी स्थानिक बातम्या देणाऱ्या वेबसाइट वर काम करतो आहे. ज्यामध्ये स्थानिक बातम्या, सरकारी योजना, कृषी योजना, पीकांचे स्थानिक बाजार भाव इत्यादींची माहिती प्रसारित केली जाते.