सोयाबीनला ‘या बाजारात’ मिळाला 6360 रुपये सर्वाधिक दर | Soybean highest rate
Soybean highest rate: परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस, आणि कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पावसाने उभी पिके नष्ट केल्यामुळे आणि बचावलेली पिके विकतांना चांगला बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. विशेषत: सोयाबीनचे दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनसाठी … Read more